
Ask For Sample

Ask For Product
Our Valuable Retailers
Bhagyalakshmi Provisions
Shop No.03, Aavishkar Apartment, Bhabha Nagar Rd, Navshakti Chowk, Bhagwant Nagar, Bhabha Nagar, Nashik, Maharashtra 422011.
Geeza Super Market
Wadala Rd, Sahyadri Hospital Chawk, Nashik, Maharashtra 422011.
OM Sairam Traders
Rathchakra Chawk, Indira Nagar, Nashik
Shri Vaibhavlaxmi Super Market
Bankar Chawk, Kathe Galli, Nashik, Maharashtra 422011.
Sri Suleshwari Kirana Stores
Wadal Pathardi Road, Near Vinay Nagar, Sai Nath Nagar, Nashik, Maharashtra 422006.
Ganesh Super Market
Shree Darshan Apartment, Near Gajanan Maharaj Mandir, opp. corporation bank, Indira Nagar, Nashik.
Importance of Organic Turmeric
यामुळे प्या रोज सेंद्रिय हळदीचे पाणी
अनेक जणांना सकाळी पाणी पिण्याची सवय असते. कारण यामुळे पोट स्वच्छ होण्यास मदत होते. मात्र तुम्ही जर फक्त पाणी पीत असाल तर थांबा. कारण कोमट पाण्यात सेंद्रिय हळद मिसळून पिलात तर पोट साफ होण्याबरोबरच अनेक फायदे होतात. म्हणून पाण्यात सेंद्रिय हळद टाकून पिल्यास अजून काय फायदे होतात त्यावर एक नजर…
कसे तयार करावे सेंद्रिय हळदीचे पाणी
सेंद्रिय हळदीचे पाणी पिण्यासाठी एक ग्लास कोमट पाणी घ्या. यामध्ये अर्धा लहान चमचा सेंद्रिय हळद पावडर, अर्धा लिंबूचा रस आणि एक चमचा मध मिसळा.
सेंद्रिय हळदीचे पाणी पिण्याचे फायदे
अनेक रिसर्चनुसार सेंद्रिय हळद पाणी रोज खाल्याने पचनसंस्था सुधारते.
सेंद्रिय हळदीत अँटीऑक्साइड कॅन्सरच्या कोशिकांपासून सरंक्षण करण्यास मदत करतात.
सेंद्रिय हळदीचे पाणी प्यायल्याने रक्त न गोठता साफ होण्यास मदत होते.
सेंद्रिय हळदीचे पाणी नियमितपणे प्यायल्यास फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत होते.
सेंद्रिय हळदीमध्ये करक्युमिन नावाचे रसायन शरीरातील सूज कमी करण्यासाठी औषध म्हणून काम करते.
तुम्ही सकाळी गरम पाण्यात सेंद्रिय हळद टाकून पिल्यास तुमची बुद्धी तल्लख होण्यास मदत होते.
सेंद्रिय हळदीत करक्युमिन गुडघ्याचे दुखणे आणि सूज दूर करण्यात मदत करते.
दररोज सेंद्रिय हळदीचे सेवन केल्याने ग्लुकोजची लेव्हल कमी राहते. तसेच टाइप 2 च्या डायबिटीजचा धोकाही टळतो.
शरीराच्या शुद्धीकरणासाठी गरम पाण्यात लिंबू, सेंद्रिय हळद आणि मध टाकून पिल्यास यामुळे शरिरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात.